Anganwadi Bharti Online : अंगणवाडी मध्ये 14 हजार पदांची भरती ऑनलाइन अर्ज सुरू ………!
Anganwadi Bharti Online : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
पोस्ट ऑफिसमध्ये 44228 पदांसाठी मेगा भरती ,
10वी पास त्वरित अर्ज करा ……….!
मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण/आदिवासी प्रकल्पात कार्यरत असलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ पदे रिक्त आहेत. नागरी प्रकल्पांमध्ये कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांच्या ७८३ जागा रिक्त आहेत. त्यानुसार 31 ऑगस्ट 2024 अखेर राज्यातील मदतनीसांच्या 14 हजार 690 रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत.
बँक ऑफ बडोदा ₹50000 ते ₹15 लाखांपर्यंत कर्ज देत आहे