Annasaheb Patil Loan 2023 : आर्थिक दुर्बल घटकातील युवा उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज ! ऑनलाइन करा अर्ज.

Annasaheb Patil Loan 2023 : राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग व्यवसाय करता यावा. याकरिता राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळामार्फत बँकेकडून कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केली, तर त्या कर्जाचे सव्वा चार लाखापर्यंत चे व्याज हे आर्थिक मागास विकास मंडळ भरते. अर्थात हे कर्ज बिनव्याजी दुर्बल घटकातील तरुणांना मिळते. महामंडळाची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत 4509 बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कुठे व कसा करायचा येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा.

बिनव्याजी कर्ज 2023 साठी आवश्यक कागदपत्रे

  • PAN card of the applicant
  • Ration Card
  • Aadhar Card
  • Income certificate of husband and wife
  • Business related documents

तुम्ही घरबसल्या जिओसोबत फक्त 2 तास करा हे काम आणि दरमहा कमवा 50,000 ते 60,000 रू पर्यंत !

Back to top button