अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, 15 लाखापर्यंत वाढीव निधी भेटणार, अर्ज प्रक्रिया सुरू | Annasaheb Patil Loan Apply

Annasaheb Patil Loan :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला राज्य शासनाने 12 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने याबाबत अध्यादेश जारी केला असून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना Annasaheb Patil Loan Scheme उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळाला 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज कसा करायचा

येथे क्लिक करून पहा

याअंतर्गत 1 सप्टेंबर रोजी शासनाने 12 कोटी 50 लाख रुपयांचे वितरण केले आहे. आता पुन्हा 12 कोटी 50 लाख देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे Annasaheb Patil Loan Apply 2023 अण्णासाहेब पाटील महामंडळाला यंदा २५ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महामंडळाला 100 कोटी रुपये देण्याची मागणी सरकारकडे केली होती. पाटील म्हणाले होते की, फडणवीस सरकारच्या काळात मराठा Annasaheb Patil Loan समाजातील 29 हजार उद्योजकांना कर्जपुरवठा करण्यात आला. या कर्जावरील व्याज महामंडळ बँकांना भरते. मात्र कर्जावरील व्याज भरण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीत. या  उद्योगांतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना स्वतःचा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी १० ते ५० लाख बिनव्याजी कर्ज कुशल लाभार्थी लाभले.www.mahaswayam.gov.in registration 2023

घरगुती महिलांसाठी टॉप 10 व्यवसाय कल्पना घरी बसून लाखो रुपये कमवा.

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button