आर्थिक दुर्बल घटकातील युवा उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज Annasaheb patil loan
कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कुठे करावा?
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांची किंवा मध्यस्थाची कोणतीही गरज नाही. असे महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन पाटील यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी https://www.udyog.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.