काय असते एकनिष्ठ्ता
महाराष्ट्राचे राजकारण एका दिवसात वर्तमानपत्र वाचून कळण्या ऐवढे सोपे नाही.त्यासाठी तुम्हाला काही दशकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.या राजकारणामध्ये धर्माला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. पूर्वी पण होते पण त्याची तीव्रता तेवढी नव्हती.आज उघड पणे धर्माचा आधार घेउन राजकारण होताना आपण पाहत आहोत..काही पक्षासाठी धर्म ही दुय्यम बाजू होती आणि विकास महत्वाचा होता.सर्व धर्मातील लोकांचा विकास …