Beer Bar License Apply

खाली बीअर बार काढण्यासाठी अधिकृत प्रक्रिया सांगितली आहे:

  • 10 रुपये किमतीचा कोर्टचा स्टॅम्प घ्या
  • तुमच्या जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या राज्य सरकारच्या एक्साईज ऑफिसमध्ये जा. (beer bar) जर एक्साईज ऑफिस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नसेल तर कलेक्टर ऑफिसकडे चौकशी करून पर्यायी ऑफिसची माहिती मिळवा.
  • ऑफिसमधून परवान्यासाठी अँप्लिकेशन फॉर्म घ्या – हा फॉर्म मोफत मिळतो.
  • फॉर्म मधील सर्व माहिती भरा- नाव, जन्मतारीख, व्यवसाय आणि पत्ता
  • वरील माहितीचे प्रूफ म्हणून आवश्यक कागदपत्रे सोबत राहूद्या, जसे कि आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स
  • वर खरेदी केलेला स्टॅम्प अप्लिकेशन फॉर्म वर चिकटवा
  • अप्लिकेशन फॉर्म, फोटो आणि ऍड्रेस प्रूफ साठीच्या कागदपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रति ऑफिसमध्ये सबमिट करा.
  • अप्लिकेशन पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला परवाना मिळून जाईल. Beer Bar License Apply

Beer Bar License Apply: वरील प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता, पण ऑनलाईन सिस्टम आणि एक्साईज डिपार्टमेंटची (Excise Department) वेबसाईट वापरण्यासाठी जास्त डिटेल्स कुठेही दिलेले नाही. http://exciseservices.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अकॉउंट उघडून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

एक्साईज डिपार्टमेंटची वेबसाईट – http://excises

Back to top button