अमूलच्या फ्रँचायझीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
Business: अमूलच्या फ्रँचायझीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
अमूलची फ्रँचायझी उघडण्यासाठी तुम्हाला Retail@amul.coop वर अर्ज करावा लागेल. याशिवाय, या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही http://amul.com/m/amul स्कूपिंग पार्लरला भेट देऊ शकता. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तोटा होण्याची शक्यता कमी आहे.