Business Loan 2024 : चर्मोद्योग विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येत आहे व्यवसायासाठी कर्ज
Business Loan 2024 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने सामाजिक न्याय अणि विकास विभागाच्या माध्यमातुन अनेक महत्वाच्या योजना राबविल्या जात असतात.
व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० टक्के अनुदान ही देखील अशीच एक महत्वपूर्ण योजना आहे.
Business Loan 2024 योजनेसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे ?
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आॅफलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.
ह्या योजनेसाठी अर्जाचा नमुना हा अर्जदाराला महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात निशुल्क देण्यात येईल.हा विहित नमुन्यातील दिलेला अर्ज भरून त्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन अर्जदाराने जिल्हा कार्यालयात आपला अर्ज सादर करायचा आहे.