Crop Loan : कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर, पहा नवीन गावानुसार याद्या ………!

Crop Loan : कर्जमाफीची यादी शेतकऱ्यांच्या जीवनात संकट आणि आव्हाने नवीन नाहीत. नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान बाजारभावातील चढ-उतार सहन करण्याची शेतकऱ्यांना सवय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांना नवे आव्हानांना सामोरे जावे लागले. दुष्काळाने पिके नष्ट झाली, पुरामुळे शेती बुडाली. उत्पादन खर्च भागवणे अनेकदा कठीण होते

लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

कोरोना महामारीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. लॉकडाऊनमुळे पिकांना बाजारपेठ नाही. ग्रामीण भागातील आर्थिक चक्र बिघडले. उत्पादनांच्या किमती घसरल्या. शेतकऱ्यांना कर्ज फेडणेही कठीण झाले आहे.

सर्व गावातील राशन कार्ड यादी जाहीर नाव असेल

तर मिळणार प्रति महिना 19 हजार रुपये …….!

Back to top button