Farmer loan 2024 : गावानुसार 50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा ……….!
Farmer loan 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार अनुदानाची चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
येथे सर्व जिल्ह्यांची यादी पहा.
कर्जमाफीची यादी शेतकरी मित्रांना मदत म्हणून आम्ही आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या याद्या देत आहोत. ज्या जिल्ह्यांची यादी येथे नाही ते त्यांच्या गावातील CSC CSC केंद्रावर जाऊन गावाच्या यादीतील नाव तपासू शकतात. त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी करावे लागेल आणि काही दिवसांनी तुमच्या खात्यात ५० हजार रुपये जमा होतील. केवायसी तुम्हाला सीएससी केंद्रावरच केवायसी करावे लागेल.