Kusum Solar Pump Yojana : या 20 जिल्ह्यांत सौर पंपासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
Kusum Solar Pump Yojana : केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक लाख सौर पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सध्या राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये कुसुम सौर पॅनेल योजनेसाठी २०२३ ते २०२४ या कालावधीत अर्ज नोंदणी सुरू आहे. याच्या सहाय्याने शेतकरी आपल्या शेतात अनेक शेतीविषयक कामांसाठी विजेची सुविधा नसल्यास दिवसातील 8 तासांपर्यंत सिंचन करू शकतात.आम्ही या पोस्टद्वारे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
येथुन करा कुसुम योजेनेत ऑनलाइन करा !
जर तुम्हाला सोलर पंप बसवायचा असेल तर आम्ही लिहिलेला प्रत्येक लेख काळजीपूर्वक वाचा. सोलर पंपसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, आम्ही या पोस्टद्वारे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, त्यामुळे आमच्याद्वारे लिहिलेला प्रत्येक लेख काळजीपूर्वक वाचा.