Ladki Bahin Yojana Online : लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये या दिवशी महिलानांच्या खात्यावर जमा पहा नवीन याद्या ……..!
Ladki Bahin Yojana Online : लाडकी बहिन योजना महाराष्ट्र राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘माझी लाडकी बहिन’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेची घोषणा केली असून, या योजनेचा राज्यातील लाखो महिलांना लाभ होणार आहे.
येथून जाणून घ्या संपूर्ण माहिती ……….!
या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणे आणि त्यांची सामाजिक स्थिती सुधारणे हा आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल, ज्याचा उपयोग त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. Ladki Bahin Yojana Online Apply
योजना वैशिष्ट्ये आणि फायदे Plan Features and Benefits
- आर्थिक सहाय्य: पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाईल. 2. स्वातंत्र्य दिन विशेष: पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात 15 ऑगस्ट 2024 रोजी रक्कम जमा केली जाईल.
- ऑनलाइन प्रक्रिया: अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले जाईल. 4. अधिक लाभार्थी: या योजनेसाठी आतापर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी अर्ज केले आहेत. 5. दुरूस्तीची संधी: लाभार्थी यादीत नाव आल्यानंतरही महिलांना माहिती अपडेट करण्याची संधी दिली जाईल.
बँक ऑफ बडोदा ₹50000 ते ₹15 लाखांपर्यंत कर्ज देत आहे