Loan Offers: दिवाळीत घर खरेदी करणाऱ्यांना या बँका देत आहेत भरघोस व्याज दारात सवलत येथे पहा या बँका विषय माहिती.

या बँका देत आहेत दिवाळीत खास ऑफर येथे क्लिक करून पहा

आता बघूया विविध बँकांचे दर काय आहेत आणि कुठे स्वस्त आहेत आणि कुठे महाग गृहकर्ज उपलब्ध आहेत. कोटक महिंद्रा बँक 6.60 टक्के प्रास्ताविक दराने गृहकर्ज देत आहे आणि प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के आहे. सिटी बँकेचा दर 6.75 टक्के आहे आणि प्रक्रिया शुल्क 10,000 रुपये आहे. युनियन बँक ऑफ इंडिया 6.60 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. बँक ऑफ बडोदा व्याज दर 6.50 टक्के आणि प्रक्रिया शुल्क रु.8500 ते रु.25000 पर्यंत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 6.85 टक्के दराने कर्ज देत आहे. स्टेट बँकेचा दर ६.६५ टक्के आहे आणि प्रक्रिया शुल्क शून्य ते ०.३५ टक्के आहे. HDFC लिमिटेड 6.70 टक्के दराने कर्ज देत आहे आणि प्रक्रिया शुल्क रु. 3,000 ते रु. 5,000 पर्यंत आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा व्याज दर 6.90 टक्के आहे आणि प्रक्रिया शुल्क 10-15 हजार रुपये आहे.

Back to top button
error: Content is protected !!