Loan Waiver : 2 लाखांच्या आतील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी……!
Loan Waiver : महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. ‘महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाईल.
योजनेची व्याप्ती Farm Loan Waiver
राज्य सरकारकडे एकूण 36 लाख 45 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी आले आहेत. या आकडेवारीवरून राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे लक्षात येते. ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
बँक ऑफ बडोदा ₹50000 ते ₹15 लाखांपर्यंत कर्ज देत आहे