Mahatma Phule Karj Mafi : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने अंतर्गत १६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ नवीन याद्या जाहीर…….!

Mahatma Phule Karj Mafi : फुले कर्जमाफी योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे आणि त्यांची नियमित परतफेड केली आहे त्यांना शासनाकडून 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. ही योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे.

पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी

या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची गावनिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय संकेतस्थळावर जाऊन शेतकरी त्यांच्या गावानुसार लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासू शकतात. पारदर्शक प्रक्रियेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांची पात्रता सहज कळू शकेल.

नमो किसान योजनेच्या बँक खात्यात 2000 हजार रुपये जमा, या यादीतील नाव तपासा,

हे देखील 100% पुराव्यासह.

Back to top button