अण्णासाहेब पाटील कर्ज योजना , 20 लाखापर्यंत वाढीव निधी भेटणार, अर्ज प्रक्रिया सुरू | Annasaheb Patil Loan Yojana
Annasaheb Patil Loan Yojana : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला राज्य शासनाने 12 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने याबाबत अध्यादेश जारी केला असून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना Annasaheb Patil Loan Scheme उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळाला 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज कसा करायचा
येथे क्लिक करून पहा
याअंतर्गत 1 सप्टेंबर रोजी शासनाने 12 कोटी 50 लाख रुपयांचे वितरण केले आहे. आता पुन्हा 12 कोटी 50 लाख देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे Annasaheb Patil Loan Schemes अण्णासाहेब पाटील महामंडळाला यंदा 25 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महामंडळाला 100 कोटी रुपये देण्याची मागणी सरकारकडे केली होती.
Instant Personal Loan : अवघ्या 24 तासांत 6 लाख रुपयांचे झटपट कर्ज..! आजच मोबाईलद्वारे अर्ज करा.