Paper Plate Business : पेपर प्लेट बनवण्याचा हा छोटासा व्यवसाय सुरु करा आणि महिन्याला कमवा 50,000 ते 80,000 ₹.
Paper Plate Business : नमस्कार उद्योजकांनो, pepar cup उद्योगाला भविष्यामध्ये अतिशय मागणी असणार आहे , आज काल वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे pepar चे products ची मागणी वाढली आहे, ह्या मध्ये लोकांची पर्यावरना विषयी जण जागृती आणि सरकारचे plastic product वरती बंदी ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. आपण पाहुयात हा business नेमका कसा चालू करायचा आणि ह्या business करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता कशी करायची.
पेपर प्लेट बनवण्याची मशीन खरेदी करण्यासाठी
पेपर कप साठी मार्केट कोणते आहे ? What is the market for paper cups?
pepar cup हे disposable असतात आणि त्यांना खाण्यायोग्य pepar पासून बनवतात म्हणजे हे cup पर्यावरणासाठी तसेच आपल्या साठी घातक नसतात. त्यामुळे त्यांची demand दिवसेंदिवस वाढतच आहे. pepar cup ची demand हि नेमकी IT companies , offices , लग्न समारंभ व इतर कार्यक्रम ह्यातून येते. म्हणजे आपल्याला आपल्या pepar ची marketing हि ह्या गोष्टींना लक्षात ठेऊन करावी लागेल. तुम्ही pepar cup हे holesale विकू शकता
शेळीपालनासाठी बँका देतात ५० लाख रुपयांपर्यंत दोन प्रकारचे कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?