Poultry Farming 2023 : कुक्कुटपालनासाठी सरकार देणार 25 लाखांपर्यंत अनुदान,अश्या प्रकारे करा !
Poultry Farming Subsidy 2023: राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शासनाकडून 50 टक्के अनुदानही दिले जाते. याशिवाय कुक्कुटपालनासाठी नाबार्डकडून कमी दरात कर्जही दिले जाते.
Agriculture Business Plan | Poultry Farm Subsidy | Government Scheme | Poultry Farming | Kukut Palan Subsidy Yojana | Kukut Palan Yojana | Poultry farm Loan apply online | Poultry farm loan Scheme | NABARD poultry loan online apply | poultry farming subsidy online | How to Apply Poultry Farm Subsidy | Subsidy for poultry | Subsidy on Poultry Farming | Poultry Farming Subsidy | National Livestock Mission | Poultry Farming Subsidy 2023 | Mudra loan for poultry farm |
कुक्कुटपालनासाठी 25 लाख अनुदान मिळिण्याकरिता
National Livestock Mission: कुक्कुटपालन अनुदान 2023 च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुणांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता कुक्कुटपालन हे फार अवघड काम राहिलेले नाही. अनेक शेतकरी शेतीसोबतच परसातील कुक्कुटपालनही करत आहेत. त्यामुळे अंडी आणि मांसाचे चांगले उत्पादन मिळते आणि शेतकरी बंद हंगामातही चांगले पैसे कमवू शकतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन सुरू करायचे असेल, तर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (National Livestock Mission) सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी (Subsidy on Poultry Farming) दिली जाते. याशिवाय कुक्कुटपालनासाठी नाबार्डकडून कमी दरात कर्जही दिले जाते.
खेड्यात राहून करा हे खास व्यवसाय आणि कमवा महिण्याला लाखों रूपये, सरकारही देईल अनुदान !