Prepaid Meter Free | मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बील येणार नाही आता घराघरात मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्यात येणार

Prepaid Meter Free : २०२४ मधील ह्या मार्च महिन्यापासून वीजेचा वापर करत असलेल्या ग्राहकांना लाईटबील येणार नाही.सरासरी बील अणि मीटर रीडिंगचा गोंधळ यातुन ग्राहकांची सुटका करण्यासाठी महावितरण कडुन एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

आता घराघरात मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्या साठी

येथे क्लिक करून अर्ज करा

महावितरण कंपनीने सुरू केलेल्या ह्या नवीन योजनेमुळे ग्राहकांना आपल्या गरजेनुसार विजेचा वापर करता येईल अणि ग्राहकाने विजेचा जितका वापर केला आहे.तितकेच लाईटबील ग्राहकांना भरावे लागणार आहे. ह्या मार्च महिन्यापासून लाईटबील येणार नाही कारण महावितरण कंपनीच्या वतीने आता प्रत्येक घराघरात स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहेत. मीटरच्या रीडींग मध्ये होणारा गोंधळ ज्यामुळे येणारे अवाढव्य लाईटबील यावर उपाय म्हणून नव्याने प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना पैसे देखील खर्च करण्याची आवश्यकता असणार नाही.कारण ह्या नवीन योजनेत जुन्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर मोफत आपल्या घरामध्ये लावण्यात येत आहेत.

स्मार्ट प्रिपेड मीटर योजनेचे फायदे – Benefit of Prepaid Meter Free

ग्राहक जितक्या पैशांचा रिचार्ज करतील तितकीच वीज ग्राहकांना ह्या नवीन स्मार्ट प्रिपेड मीटर योजनेअंतर्गत वापरता येईल.

मोबाईलवर दरमहिन्याला किती रूपयांचा रिचार्ज करायचा हे जसे आपल्याला ठरवता येत होते तसेच आपल्याला लाईटबीलसाठी किती रूपयांचा रिचार्ज करायचा हे ठरवता येईल.

ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

यामुळे लाईटबील थकणार नाही अणि लाईट बील वसुलीची गरज देखील पडतार नाही.कारण प्रत्येक ग्राहक त्याच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून वीजेचा वापर करेल. आज आपल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या वीज बिलाची थकबाकी असल्याचे आपणास दिसून येते.आज जवळपास अठरा हजार ग्राहकांचे २६५ कोटी इतके महावितरण कंपनीचे वीज बील थकलेले आहे. हे थकित लाईटबील वसुल करण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचारींना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावी लागते.

पण आता घरात स्मार्ट प्रिपेड मीटर लावल्यामुळे हे वीजबिल थकबाकीचे प्रमाण शुन्यावर येण्यास मदत होईल असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Back to top button