Saur Krishi yojana: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर,

खाली दिलेल्या लिंक वर गेल्यावर

असा करा अर्ज?

  • प्रत्येक अर्जदाराला प्रथम registration करावी लागेल. त्यासाठी mskvy.mahadiscom.in या लिंकवर जा… यावर नोंदणीसाठी फॉर्म ओपन होईल. सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. या पद्धतीनं registration पूर्ण होईल. Saur Krishi Vahini Yojana
  • नोंदणी केल्यानंतर अर्जदाराला जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी होम पेज https://mskvy.mahadiscom.in/MSKVYSolar/ वर येऊन तुम्ही बनवलेला युजर-आयडी / पासवर्डने लॉग इन करावे लागेल. (अर्जदाराला एका जागेसाठी एकच अर्ज करावा लागणार आहे)
  • यांनतर तुम्हाला https://etender.mahadiscom.in/eatApp/registration या लिंकवर जाऊन New User मध्ये जाऊन सगळी माहिती भरून registration करावं लागेल. registration Success full झाल्यानंतर तुम्हाला mail – ID वर टेम्पररी पासवर्ड येईल तो लॉगिन करून चेंज करून घ्या. यानंतर पुन्हा tender च्या होम पेज वर येऊन सर्व माहिती भरा. Saur Krishi Vahini Yojana

येथे पहा मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी ची PDF फाईल

Back to top button
error: Content is protected !!