Sonalika Tiger Electric Tractors : सोनालिकाचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च, शेतीच्या खर्चात 80 टक्के बचत, 10 वर्षे चालणार बॅटरी, जाणून घ्या त्याची किंमत.

Sonalika Tiger Electric Tractors : भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च झाला आहे. कंपनीने त्याची प्रास्ताविक किंमत 5.99 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीने याला टायगर इलेक्ट्रिक असे नाव दिले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेल्या या ट्रॅक्टरची रचना युरोपमध्ये करण्यात आली आहे. हा एक उत्सर्जन मुक्त ट्रॅक्टर आहे, जो आवाज करत नाही.

सोनालिका टाइगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांना यापुढे डिझेलची गरज भासणार नाही, सोनालिका इलेक्ट्रिक ट्रॅक्टर दाखल झाला आहे, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ही भविष्यातील शेतीसाठी मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे. किंबहुना, कार, मोटारसायकल, बस किंवा इतर व्यावसायिक वाहनांसारख्या इतर इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खे अनेक महत्त्वाचे फायदे देखील आहेत.

फक्त 31,000 रुपयांमध्ये 190 KM रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च, Bounce Infinity E1 Scooter पाहून मुली झाल्या वेड्या.

Back to top button