Subsidy On Electric Scooter In Maharashtra 2023 : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 80% सबसिडी – एका क्लिकवर अर्ज करा
Subsidy On Electric Scooter In Maharashtra 2023 : ट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांची खरेदीही वाढली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर भरघोस सबसिडी देत आहे. आता महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवर विविध सबसिडी देऊ केल्या आहेत.
सबसिडी वर स्कुटी खरेदी करण्यासाठी
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 25 जुलै 2021 पासून इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू केले आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना सरकार इलेक्ट्रिक वाहन सबसिडी देत आहे.इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन कार्बन उत्सर्जन कमी करणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि इंधनाची बचत करणे हा या अनुदानाचा मुख्य उद्देश आहे.
तुम्ही घरबसल्या जिओसोबत फक्त 2 तास करा हे काम आणि दरमहा कमवा 50,000 ते 60,000 रू पर्यंत !