Swarnima Yojana Maharashtra : उद्योजक महिलांसाठी स्वर्णिमा योजने अंतर्गत सरकार देणारं 2 लाखा पर्यंत सुलभ कर्ज, पहा काय आहे योजना
Women Loan Scheme : महिला व बालकल्याण विकास विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, राज्य महिला आयोग आदींमार्फत महिलांसाठी अशा विविध योजना राबविण्यात येतात. यामागे सरकारचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. Swarnima Yojana Maharashtra
उद्योजक महिलांसाठी स्वर्णिमा योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी
स्वर्णिमा योजना काय आहे ?
ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मागासवर्गीय महिला उद्योजकांसाठी सुरू केलेली एक नवीन योजना आहे आणि या योजनेद्वारे महिलांना व्यवसायासाठी 2 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेद्वारे महिलांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ (NBCFDC) मार्फत अत्यंत कमी व्याजदरात कर्ज दिले जाते.
ड्रीम 11 वर 1 कोटी रुपये प्राईस कसे मिळवायचे ? पहा ही सोपी ट्रिक्स.