Paper Plate Business : पेपर प्लेट बनवण्याचा हा छोटासा व्यवसाय सुरु करा आणि महिन्याला कमवा 50,000 ते 80,000 ₹.
Paper Plate Business : नमस्कार उद्योजकांनो, pepar cup उद्योगाला भविष्यामध्ये अतिशय मागणी असणार आहे , आज काल वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे pepar चे products ची मागणी वाढली आहे, ह्या मध्ये लोकांची पर्यावरना विषयी जण जागृती आणि सरकारचे plastic product वरती बंदी ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. आपण पाहुयात हा business नेमका कसा चालू करायचा आणि ह्या business करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता कशी करायची.
पेपर प्लेट बनवण्याची मशीन खरेदी करण्यासाठी
पेपर कप साठी मार्केट कोणते आहे ? What is the market for paper cups?
pepar cup हे disposable असतात आणि त्यांना खाण्यायोग्य pepar पासून बनवतात म्हणजे हे cup पर्यावरणासाठी तसेच आपल्या साठी घातक नसतात. त्यामुळे त्यांची demand दिवसेंदिवस वाढतच आहे. pepar cup ची demand हि नेमकी IT companies , offices , लग्न समारंभ व इतर कार्यक्रम ह्यातून येते. म्हणजे आपल्याला आपल्या pepar ची marketing हि ह्या गोष्टींना लक्षात ठेऊन करावी लागेल. तुम्ही pepar cup हे holesale विकू शकता. Paper Plate Business
3 वेळा नापास तरीही उभा केला कोटींचा बिझनेस - उद्योजक धनंजय नरवडे | Dhananjay Narawade| Mi Udyojak
pepar cup Manufacturing प्रोसेस.
- pepar cup बनवण्याच्या मुखत्वे ३ step आहेत, त्यात 1 step म्हणजे cup ला लागणारे pepar यॊग्य आकारात कापून घेणे.
- 2 step म्हणजे कापलेले pepar तुकड्यांना योग्य तो आकार देणे. ह्या मध्ये बाजूच्या pepar ला आकार आणि खाली असलेले base त्याला जोडून घेणे. pepar cup
- 3 step मध्ये cup ला गरम करून हे आकार जोडून घेणे तसेच cup च्या sideला दुमडून घेणे.
- ह्या 3 step नंतर cup बनवणे हि process संपते आणि cup हे एका वर एक असे जमा केले जातात. pepar cup
शेळीपालनासाठी बँका देतात ५० लाख रुपयांपर्यंत दोन प्रकारचे कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?
पेपर कप साठी येणारा खर्च
- ह्या उद्योगासाठी १०-१५ लाखपर्यंत खर्च येऊ शकतो.
- हि गुंतवणूक प्राथमिक पणे उद्योगासाठी लागणारी मशीनरी आणि वस्तू खरेदीसाठी लागेल, ह्यातील काही भांडवल हे rawmaterial आण्यासाठी पण बाजूला ठेवावे लागेल.
- ह्यातून आपल्यला दिवसामध्ये ३०,००० कप बनवणे श्यक्य होईल.
- एका कप ची price हि ३० पैसे ते ४० पैसे एवढी असते. महिन्याला अंदाजे २.५ लाख ते ३ लाख एवढी उलाढाल ह्या उद्योगातून होऊ शकते. pepar cup
- एकदा का चांगली उलाढाल झाली तर तुम्ही तुमची company registered करून bank मध्ये loan साठी apply हि करू शकता
फक्त पंधरा लाखात पेट्रोल पंप सुरू करा , महिण्याकाठी होईल लाखोंची कमाई
जमीन आणि शेड
- Paper cup उद्योगासाठी तुम्हाला २ ते ३ गुंठे एवढी जागेचे शेड त्यात इलेक्ट्रिसिटीची सोय असावी.
- जर शेड हे रोड लागत किंवा शहराजवळ असेल ते तुम्हाला लॉजिस्टिक साठी गोष्टी सोयीस्कर होतील.
- पण हि काही प्रथम गरज नाहीय तुमचे शेड हे रोड पासून दूर असेल तरी पण चालेल. परंतु इलेक्ट्रिसिटी ची चांगली सोय असणे अत्यंत महत्वाचे आहे. Paper Plate Business
मशीनरी
भारतामध्ये Paper cup manufacturing ची मशीन खूप ठिकाणी विकत भेटू शकते. ह्याची माहिती तुम्ही ऑनलाईन वेबसाइट वरुन मिळवू शकता.
एका मशीन ची जवळपास किंमत हि ८,५०,००० एवढी असून तुम्हाला Paper cup च्या size आणि कॅपॅसिटी नुसार डाय करून घ्यावी लागेल त्यासाठी तुम्हला १ ते १.५ लाख एवढा खर्च येऊ शकतो.
मॅनपॉवर
आपल्याकडे जर एकच मशीन असेल तर ३-४ लोक कामाला लागतील, त्यात एक production मॅनेजर, एक सेल्स साठी व्यक्ती, एक स्किल वाला आणि एक स्किल नसलेला कामगार लागतील .
Raw मटेरियल
ह्या उद्योगसाठी PE पेपर , बेस रीळ आणि पॅकिंग मटेरियल म्हणून raw मटेरियल लागेल. पेपर कप साठी तूम्हाला working कॅपिटल हे वेगळं ठेवावा लागेल.
IDBI Bank Business Loan: 50 हजार ते 5 लाख IDBI बँकेकडून व्यवसाय कर्ज मिळवा 1 दिवसात.
पेपर कप उद्योगातील नफा
- या व्यवसाय मधील व्यवसायात एकूण १० लाख सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट आणि नंतर १० लाखा पर्यंत वर्किंग कॅपिटल लागेल.
- ह्यावर तुम्ही एका वर्षात अंदाजे ५० ते ६० लाखाचा व्यवसाय करू शकता. pepar cup
- ह्यात तुम्ही मार्जिन १० % पकडली तर वर्षाला १० लाखा पर्यंतचा नफा होऊ शकतो.
- ह्यामध्ये तुम्ही किती विक्री करता हे महत्वाचं आहे.
- तुम्हाला हि माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आणखी कोणत्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे हे कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.