Ration Card Yadi 2024 : गावानुसार राशन कार्ड यादी जाहीर 36 हजार रुपये मिळणार ………!
Ration Card Yadi 2024 : येवला तालुक्यातील रमाई, शबरी व मोदी आवास घरकुल योजनेची ४४६ प्रकरणे मंजूर झाली असून त्यांना पहिला हप्ता वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. घरकुल योजनांपासून नागरिक वंचित राहू नयेत, यासाठी मंत्री भुजबळ यांनी घरकुल योजनांचे प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
Ration Card Yadi 2024
त्यानुसार रमाई घरकुल योजनेचे 218 तर शबरी घरकुल योजनेचे 136 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून येत्या दोन दिवसांत पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. मोदी आवास घरकुल योजनेचे 92 प्रस्ताव मंजूर झाले असून येत्या 15 दिवसांत त्यांना पहिला हप्ता वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील 1911 शेतकऱ्यांच्या गोठ्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
Axis बँक व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 दिवसात देतेय 10 लाख
रूपयांचे कर्ज तेही अत्यंत अल्प दरात,पहा सविस्तर !
या गोशाळांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केले जाणार आहे. तसेच कलाकार कलावंत मानधन योजनेचे 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नाशी सावरगाव यांच्या वतीने सोमवारपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे शिबिर सुरू करण्यात आले. या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील सावरगाव येथे २९ जुलै रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Ration Card Yadi