Union Bank Mudra Loan : ₹50000 ते ₹10 लाखापर्यंतचे पर्सनल लोन फक्त 5 मिनिटांत घरी बसून मिळवा, येथून ऑनलाइन अर्ज करा.
Union Bank Mudra Loan : नमस्कार प्रिय वाचकांनो, आजच्या लेखात आम्ही Union Bank of India Pradhan Mantri Mudra Loan संबंधित महत्वाची आणि आवश्यक माहिती घेऊन आलो आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु अनेक विद्यार्थी आणि व्यक्तींचे स्वतःचा व्यवसाय असावा असे स्वप्न असते. परंतु आर्थिक अभावामुळे ते स्थापन होऊ शकले नाही.
2 लाख ते 10 लाखापर्यंत युनियन बँक मुद्रा लोन योजनेतून कर्ज घेण्यासाठी
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये बँक खाते असणे अनिवार्य आहे.
- आयकर परतावा
- मतदार ओळखपत्र
- चालक परवाना
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- ओळखपत्र
- वय प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक स्टेटमेंट
- विक्री कर
- आधार कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो