पैसा कमवायलाही एक मर्यादा हवी! mobile business
भारतात बाकी विविधता खूप आहे. पण गरिबी व श्रीमंती या अशा दोन बाबी आहेत; ज्या दोन रेषा एकमेकांना कधीच मिळत नाहीत. वर्तमानपत्रात भारतातल्या, जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची नावं येतात. त्यांच्या संपत्तीचे आकडे प्रसिध्द होतात. भारतामध्ये असाही एक वर्ग आहे, ज्याला मरेपर्यंत अंगभर कपडाही कधी मिळत नाही. ज्याला आयुष्यभर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्याचा संसार …