Home Loan: शाखेत न जाता अर्ज कसा करायचा?

गृहकर्जासाठी ऑनलाइन अर्ज करणे खूप सोपे आहे. SBI च्या https://homeloans.sbi या वेबसाइटला भेट देऊन गृहकर्जासाठी अर्ज केला जाऊ शकतो. यासोबतच https://onlineapply.sbi.co.in/personal-banking/home-loan या लिंकवरून कमी वेळेत कर्जाची माहिती मिळू शकते.

Back to top button
error: Content is protected !!