Pradhan Mantri: महिला उद्योजकांसाठी मुद्रा कर्ज योजना

Mudra Loan Scheme for Women: महिलांसाठी मुद्रा कर्ज योजना (PMMY) विशेष आहे कारण या योजनेत, महिला अर्जदारांना प्राधान्याच्या आधारावर मुद्रा कर्ज प्रदान केले जाते. https://www.mudra.org.in/mudra-kahaniyaan-v2/women.html प्रधानमंत्री मुद्रा योजना Pradhan Mantri Mudra Yojana ही एक व्यावसायिक कर्ज योजना आहे. या सरकारी कर्ज योजनेमध्ये, MSMME व्यावसायिकांना कोणत्याही तारण न करता तीन श्रेणींमध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज मिळते.

महिला उद्योजकांसाठी मुद्रा कर्ज योजना अशा प्रकारच्या व्यवसायाद्वारे मिळू शकते

Back to top button