SBI कडून कोणत्या प्रकारची वैयक्तिक कर्जे उपलब्ध आहेत? SBI Express Credit
SBI कडून कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही थेट बँकेच्या शाखेत जाऊ शकता.
कर्जासाठी अर्ज करता येईल. किंवा तुम्ही SBI च्या टोल फ्री क्रमांक 7208933145 वर संपर्क करून कर्ज संबंधित माहिती मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही SBI वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही ऑनलाइन अर्ज करता तेव्हा तुम्हाला SBI Kavach सारखे वैयक्तिक कर्ज मिळेल.