Subsidy on Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 80% सबसिडी – एका क्लिकवर अर्ज करा

Subsidy on Electric Scooter : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांची खरेदीही वाढली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर भरघोस सबसिडी देत ​​आहे. आता महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवर विविध सबसिडी देऊ केल्या आहेत.

सबसिडी वर स्कुटी खरेदी करण्यासाठी

येथे ऑनलाइन अर्ज करा !

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 25 जुलै 2021 पासून इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू केले आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना सरकार इलेक्ट्रिक वाहन सबसिडी देत ​​आहे.इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन कार्बन उत्सर्जन कमी करणे, हवेची गुणवत्ता सुधारणे आणि इंधनाची बचत करणे हा या अनुदानाचा मुख्य उद्देश आहे.

फूड ब्लॉगिंग काय आहे ,कसे सुरू करावे , फूड ब्लॉगिंग मधून लाखो रुपये कमविण्याची संधी, पहा सविस्तर .

Back to top button