Anganwadi Bharti 2024 : अंगणवाडी मध्ये 14 हजार पदांची भरती ऑनलाइन अर्ज सुरू ………!

Anganwadi Bharti 2024 : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

पोस्ट ऑफिसमध्ये 44228 पदांसाठी मेगा भरती ,

10वी पास लगेच अर्ज करा………!

मंत्री श्रीमती. तटकरे म्हणाले की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण/आदिवासी प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ पदे रिक्त आहेत. नागरी प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांच्या ७८३ जागा रिक्त आहेत. त्यानुसार राज्यातील मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त पदे 31 ऑगस्ट 2024 अखेर भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत.

Axis बँक व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 दिवसात देतेय 10 लाख

रूपयांचे कर्ज तेही अत्यंत अल्प दरात,पहा सविस्तर !

Back to top button