Monsoon Update 2023 : पावसाची चाहूल.. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, राज्यात ‘वरुण राजा’ केव्हा बरसणार ?

Maharashtra Monsoon Update : केरळमध्ये दाखल झालेला पाऊस हळूहळू पुढे सरकत आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) पावसाची प्रतीक्षा लागली असून ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्र, केरळ (Kerala) , कर्नाटक, तामिळनाडू, गोव्यासह देशातील काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नवीन सॅटेलाईट फोटोंनुसार, आज सकाळी 10.45 वाजता केरळपासून गोवा आणि दक्षिण कोकणातील काही भागापर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दिसून येत आहेत.

रोजच्या हवामान अंदाजा विषयी माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Weather Forecast : चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सुनसाठी अनुकुल होत आहे.

मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे की, चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सूनसाठी अनुकुल होत आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

मारोती फ्लीट सेगमेंट परवडणारी कार लाँच , 34 KM चे मायलेजसह , किंमतही अतिशय कमी आहे. पहा फीचर्स !

Back to top button