Tata Punch Price : टाटाच्या ‘या’ देशातील सर्वात सुरक्षित कारसमोर Mahindra XUV700 ही फेल, किंमत फक्त इतकी.

Tata Punch Price : भारतीय बाजारपेठेत आता गाड्यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिले जात आहे. नवीन कार खरेदी करताना, ग्राहकांना हे देखील जाणून घ्यायचे असते की, वाहनाला किती तारांकित सुरक्षा रेटिंग आहे. अपघात झाल्यास गाडीत बसलेले प्रवासी किती सुरक्षित असतील हे गाडीचे सेफ्टी रेटिंग सांगते. ५ स्टार रेटिंग म्हणजे ती सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत, जी ६ लाखांपेक्षा कमी किंमतीत फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देते. म्हणजेच ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे, जी फाइव्ह स्टार रेटिंग देते. Tata Punch Micro SUV

ऑफर मध्ये टाटा पंच खरेदी करण्यासाठी

येथे अर्ज करा.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती टाटा पंच आहे. ही कंपनीची मायक्रो एसयूव्ही आहे, ज्याची किंमत फक्त ६ लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने ते ऑक्टोबर २०२१ मध्ये बाजारात लाँच केले. त्यानंतर लगेचच या कारचे सेफ्टी रेटिंग समोर आले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. Tata Punch Price

Dairy Farming Subsidy : खुशखबर, स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 10 लाख रुपयांचे अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज.

Back to top button