ट्रेंडिंग

Government Schemes For Students : मोदी सरकारने विद्यार्थ्यांना दिली खुशखबर.! मोदी सरकार देणार या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दहा लाख रुपये ………!

Government Schemes For Students : नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाही या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत.

येथून जाणून घ्या संपूर्ण माहिती ……….!

त्यानुसार महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरुण आणि रोजगारासाठी या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे.

Axis बँक व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 दिवसात देतेय 10 लाख

रूपयांचे कर्ज तेही अत्यंत अल्प दरात,पहा सविस्तर !

Government Schemes For Students

कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरकारने 10 लाख रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे. यासाठी निर्मला सीतारामन यांनी एक मोठी घोषणा केली आहे की दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाउचर दिले जातील.

कोणत्याही योजनेचा लाभ न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिलासा आहे. यानुसार, सरकार आता देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक मदत करणार आहे. तसेच, 7.5 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यासाठी मॉडेल स्किल लोन स्कीममध्ये बदल केला जाईल.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकऱ्यांचे ₹100000 पर्यंतचे

KCC कर्ज माफ, यादीत तुमचे नाव पहा..!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच योजनांसाठी पंतप्रधान पॅकेज जाहीर केले. रोजगार आणि प्रशिक्षण बळकट करणे हा त्यांचा उद्देश आहे. यासाठी शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button