ट्रेंडिंगसरकारी योजना

Laptop Yojana एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना २०२४ विषयी माहिती One Student One Laptop Yojana 2024  information in Marathi

विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन नेहमी नवनवीन योजना घेऊन येत असते. आता मोदी सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे जिच्याअंतर्गत 2024 मध्ये सर्व गरजु विद्यार्थ्यांना मोफत मध्ये लॅपटॉप दिला जाणार आहे. Laptop Yojana 2024 मध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक विद्यार्थी एक लॅपटॉप ह्या योजनेअंतर्गत फ्री मध्ये लॅपटॉप दिला जाणार आहे.

या योजनेचा शुभारंभ कोणी केला आहे?

एक विद्यार्थी एक लॅपटॉप हया योजनेचा शुभारंभ आॅल इंडिया काऊंसिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनकडुन करण्यात आला आहे.

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना काय आहे? What is Laptop Yojana ?

एक विद्यार्थी एक लॅपटॉप ही मोदी सरकारने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे.

ह्या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत त्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार योजना दुप्पट अनुदान 2024 विषयी माहिती

लॅपटॉप योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?

एक विद्यार्थी एक लॅपटॉप ह्या योजनेचा लाभ अशा गरजु विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.जे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत अणि त्यांची घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने महाविद्यालयीन अभ्यास करण्यासाठी ते स्वताचा लॅपटॉप खरेदी करू शकत नाही. जे विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत अणि घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना स्वताचा लॅपटॉप खरेदी करता येत नाहीये.अशा गरजु विद्यार्थ्यांची आॅल इंडिया काऊंसिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनकडुन ह्या योजनेअंतर्गत एक यादी तयार करण्यात येणार आहे.

ह्या आॅल इंडिया काऊंसिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनकडुन तयार करण्यात आलेल्या यादीत त्या सर्व गरजू विद्यार्थ्यांची नावे निवडली जातील ज्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने ते आपल्या मुलाला लॅपटॉप घेऊन देऊ शकत नाही. कुठल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती खरोखर कमकुवत आहे तसेच कुठल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती मजबुत आहे हे जाणुन घेण्यासाठी आॅल इंडिया काऊंसिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनकडुन त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न बघितले जाईल.

वन स्टुडंट वन लॅपटॉप ह्या योजनेचा लाभ फक्त अशाच विद्यार्थ्यांना दिला जाईल ज्यांच्या आईवडिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी आहे.

बारावी नंतर मेडिकल इंजिनिअरिंग सारखे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

एक विद्यार्थी एक लॅपटॉप ही योजना गरीब तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी.

तसेच त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

कोणत्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल?

वन स्टुडंट वन लॅपटॉप ह्या योजनेमध्ये अशा विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल ज्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते त्यांना लॅपटॉप घेऊन देऊ शकत नाही.

वन स्टुडंट वन लॅपटॉप ह्या योजनेमध्ये गरीब दिव्यांग अपंग विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार विद्यार्थी भारतातील मुख्य रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी मॅनेजमेंट किंवा एखादा तांत्रिक कोर्स करत असावा.
  • अर्जदार एखाद्या टेक्नीकल एज्युकेशन संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असावी.
  • विद्यार्थ्यांचे वय अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.विदयार्थीच्या घरातील कुठलीही व्यक्ती आयकर भरत नसावी.

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

Laptop Yojana लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • शैक्षणिक योग्यता दस्ताऐवज
  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

लॅपटॉप योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्याला योजनेचा लाभ कधी प्राप्त होईल?

ह्या योजनेचा लाभ लाभार्थी विद्यार्थ्यांना २०२४ मध्ये कोणत्याही एका महिन्यात दिला जाऊ शकतो.

यासाठी बोर्डाकडून तयार देखील सुरू करण्यात आली आहे.लवकरच ह्या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपणास याची आॅफिशिअल यादी उपलब्ध करून देण्यात येईल.

वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे ?

योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एआयसीटीई संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.aicte/india org/scheme वर जावे लागेल.

एआय सीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर आपणास वन स्टुडंट वन लॅपटॉप ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर योजनेचा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे.अर्ज भरून झाल्यावर तो सबमिट करायचा आहे.अणि भरलेल्या अर्जाची एक प्रत देखील काढुन घ्यायची आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button