ट्रेंडिंगसामाजिक

New Bajaj Qute 2023 : Iphone आयफोनच्या किमतीत बजाजची नॅनो कार लॉन्च; बघा, काय आहे किंमत आणि मायलेज

New Bajaj Qute 2023 : बजाज कंपनीने नेहमीच लोकांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. बजाजने भारतात सर्वात कमी किमतीची स्पोर्ट्स बाइक ‘पल्सर’ लॉन्च केली आहे. बजाजने नेहमीच सर्वाधिक मायलेज देणाऱ्या टॉप बाइक्स लॉन्च केल्या. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन बजाजने आपल्या लोकप्रिय स्कूटर ‘चेतक’चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च केले आहे. आता कंपनीने नॅनोसारखी उत्तम दिसणारी कार लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे ही कार भारतात अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे.

New Bajaj Qute X शो रूम प्राईस जाणुन घेण्यासाठी

येथे पहा !

ही कार भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त कार म्हणून ओळखली जाते. ही कार 2.48 लाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. ही 4 सीटर कार मजबूत मायलेज देते. यासोबतच या कारमध्ये अनेक हायटेक फीचर्सही उपलब्ध आहेत. कंपनीने ही कार 3 वर्षांपूर्वी लॉन्च केली होती. मात्र आता कंपनीने ही कार वैयक्तिक वापरासाठी आणली आहे. न्यू बजाज कुटे असे या कारचे नाव असून ही कार नॉन ट्रान्सपोर्ट वाहन श्रेणीत येते. New Bajaj Qute गाडी चालवताना सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक नाही.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना , 20 लाखापर्यंत वाढीव निधी भेटणार, अर्ज प्रक्रिया सुरू | Annasaheb Patil Loan Yojana

या कारचा टॉप स्पीड 70 ते 80 प्रति किमी आहे. या कारमध्ये 216cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. सुंदर लुक, कमी किंमत आणि जास्त मायलेज, या सर्व गोष्टी या कारला चांगला प्रतिसाद देऊ शकतात.

ही कार देखील प्रथम CNG प्रकारात सादर करण्यात आली होती. आता आगामी कार पेट्रोल-सीएनजी-एलपीजीमध्ये येऊ शकते. ही कार पेट्रोलमध्ये 21 किमीपर्यंत मायलेज देईल. मात्र, CNG वर ही कार ४३ kmpl पर्यंत मायलेज देते. ही कार सीएनजीमध्ये आल्यास बाजारात खळबळ उडेल.

आता सोलार पॅनल योजनेत मिळणार सर्वसाधारण श्रेणीला 70% आणि महिलांना 90% अनुदान , लगेचच येथून ऑनलाईन अर्ज करा !

Why Bajaj Qute is discontinued ?

BS6 Bajaj Qute Car Launch Expected by the End of 2022 …
Considering the virus outbreak lockdown last year and the consequent uncertainty of demand for the ride-sharing idea, the brand discontinued wholesale sales of the Qute in India. Rakesh Sharma, executive director, Bajaj Auto informed that BS6 standards were specified after the introduction of the current-gen model. New Bajaj Qute 2023

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button