ट्रेंडिंग

pm kisan new registration: पी एम किसान योजना नवीन नोंदणी सुरू; अशी करा नवीन नोंदणी.

pm kisan new registration: नमस्कार मित्रांनो पी एम किसान PM Kisan योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान या पोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक आह. परंतु बरेच दिवसापासून नवीन शेतकऱ्यांसाठी नोंदणी बंद होती तर ती नोंदणी सुरू झाली असून आपण ऑनलाइन पद्धतीने पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी कशी करायची हे पाहणार आहोत.

प्रथमतः शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी करण्या अगोदर तुम्हाला तुमच्याजवळ तुमचा सातबारा आठ राशन कार्ड बँकेचे पासबुक आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे मोबाईल नंबर वरती आधार व्हेरिफिकेशन चा ओटीपी येतो.

प्रथमता तुम्हाला पोस्टमध्ये दिलेले लिंक वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पीएम किसान योजनेच्या पोर्टल वरती येतात. पी एम किसान योजनेची साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फार्मर्स कॉर्नर मध्ये न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल. न्यू रजिस्ट्रेशन व्यापाऱ्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन होईल.

pm kisan new registration:सदरचा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर (Aadhaar Number) टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर ला लिंक असणारा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमचे राज्य निवडायचे आहे. असणारा कॅप्चा कोड तुम्ही ते इमेज टेक्स्ट या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही सेंड ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला आलेला ओटीपी त्या ठिकाणी इंटर ओटीपी या ठिकाणी टाकायचा असून त्यानंतर तुम्हाला पुन्हा कॅपच्या कोड टाकायचा आहे व त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला आणखी एक आधार क्रमांक चा ओटीपी येईल आणि तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) व्हेरिफाय करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म ओपन होईल.

त्यानंतर सदर फॉर्म मध्ये तुम्ही तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचं गाव निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव त्या ठिकाणी ऑलरेडी आलेला असेल त्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगिरी निवडायची आहे त्यानंतर तुम्ही तुमचं फार्मर टाईप निवडायचा आहे.

त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा आयएफसी कोड टाकायचा आहे त्यानंतर त्या बँकेचे नाव त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी land registration id हा पर्याय दिसेल तर लँड रजिस्ट्रेशन आयडी कसा पाहायचा हे पहा. Land registration id म्हणजे तुमचा फेरफार क्रमांक आहे.

त्यानंतर तुम्ही तुमचा राशन कार्ड नंबर Ration Card Number त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जमिनीची माहिती तुम्हाला भरायचे आहे त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमचा सर्वे नंबर टाका त्यानंतर तुम्ही खासरा नंबर टाका आणि तुमचं क्षेत्र किती ते टाकून तुम्ही त्या ठिकाणी ऍड बटनावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तुम्ही जे ब्लेंड रेकॉर्ड आणि बँक पासबुक अपलोड करणार आहे ते 100 केबीच्या आत मध्ये असायला पाहिजे आणि आधार कार्ड हे 50 केबीच्या आत मध्ये असले पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं लँड रेकॉर्ड बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड अपलोड करून सेव बटनावरती क्लिक करावे.

सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी record has been submitted successful your farmer ID is असा मेसेज दिसेल म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button