ट्रेंडिंग

SBI Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार SBI BANK

SBI BANK

इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. SBI BANK

SBI Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; फक्त मुलाखत घेतली जाणार

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी आहे. स्टेट बँकेने भरती काढली आहे. यामध्ये विशेष अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या जागांवर तुम्ही शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकणार आहात.

इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. एसबीआय एससीओ भरती 2022 ची प्रक्रियेत निवड ही गुणपडताळणी आणि मुलाखतीवरून केली जाणार आहे.

अर्ज करताना तुम्हाला सामान्य,ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे भरू शकणार आहात. एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडीसाठी शुल्कमाफ आहे. SBI BANK

या जागा भरणार

Government Vacancy: SBI Specialist Cadre Officer Recruitment 2022पद : वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्र)रिक्त पदे : 02 पद : एडवाइजर (फ्रॉड रिस्क)रिक्त पदे : 04 पद : मॅनेजर (परफॉर्मेंस प्लानिंग अँड रिव्यू)रिक्त पदे : 02

SBI Recruitment 2022

बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India, SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Special Cadre Officer) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button