ट्रेंडिंगव्यवसायसामाजिक

लढणाऱ्यांच्या मागे यश, युवा उद्योजक शरद तांदळे यांचा कानमंत्र. (Success behind the fighters)

युवा उद्योजक शरद तांदळे यांचा कानमंत्र

समजावून सांगायला कोणालाच वेळ नाही. आपल्या कानातून अधिकाधिक ज्ञान मिळवा.

यशाला अंत नाही. तर चालू ठेवा उदासीनता असेल, त्रास होईल; डगमगू नका आज नाही तर उद्या आपला आहे. तरुण उद्योजक शरद तांदळे यांचा विश्वास आहे की जे संघर्ष करतात त्यांना यशाचा मार्ग सापडतो. त्यांनी समर यूथ समिटमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगप्रसिद्ध उद्योजकाची कहाणी उलगडली. त्यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. (sharad tandale)

दहावीनंतर इंजिनियरिंग घेऊन कसे भरकटलो. इथपासून नोकरी कशी मिळवली हे सांगताना त्यामधील गमतीजमती सांगून तांदळे यांनी. (sharad tandale)

प्रेक्षकांना खूप हसवले. काहीवेळा आपण अर्धवट ज्ञानातून गृहीतके बांधतो; पण यामुळे आपला अंदाज चुकतो. म्हणून, नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, आवश्यक नियमांचे पालन करा.

कागदपत्रे, परवाने, तसेच कर प्रणाली जाणून घेतल्यास व्यवसाय करणे सुकर जाते, असे त्यांनी सांगितले. तुमची डिग्री मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही. त्यामुळे शेवटच्या वर्षाला अभ्यास करून चांगले गुण मिळवा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. (sharad tandale

पन शरद तांदळे यांनी नवीन कहातारी करचम होत. अभियांत्रिकी केली त्यच्यवर्ती लायसन काधले. व शासकीय कंत्राटदार ढाले. तेवपसून शरद तांदळे अर्थात मगे वान सुधा पहाले नाही.हे नेहमी सांगतात की जर आपल्याला नक्कीच काहीतरी करायचा असेल तर आपण स्वतःहून उठून पेटलं पाहिजे कारण की आपणच आपण स्वतःला पुढे नेऊ शकतो. आणि मदत करण्यासाठी कोणीही येत नाही सर्व ते स्वतःची स्वतः करावे लागते. व जीवनात पैसा खूप सर्व काय आहे त्यासाठी पैशासाठी काम केले पाहिजे. (sharad tandale)

आई-वडिलांना विसरू नका

आपल्या यशाची जगाने दखल घेतली; पण दुर्दैवाने ते पाहायला वडील नव्हते. याचे मनात अजूनही दुःख आहे. जबाबदारीची जाणीव येईपर्यंत आई-वडिलांशी वाद घालायचो; मात्र या जगात तेच आपल्या सर्वांत जवळचे असतात. अडचणींमध्ये आपल्या खांद्यावर हात ठेवून आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची पोकळी भरून येत नाही. एक वेळ यश उशिरा मिळेल; पण आई-वडील गमावल्यानंतर माणूस मनातून रिकामा राहतो, असे सांगताना ते काही काळ भावूक झाले. (sharad tandale)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button