आम्ही अदानी -अंबानीच्या नावाने खडे फोडत राहिलो… share-market

कोण तरी त्यांच्या राजकारणासाठी बोंबा मारतं म्हणून आपण पण कॉपी पेस्ट बोंबा मारत असतो.. बोंबा मारण्यापेक्षा स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असती तर आता आपण किती श्रीमंत असतो पहा.. ज्यांनी बोंबा मारायला लावल्या त्यांनी नक्कीच गुंतवणूक केली असणार… share-market
2020 मध्ये किमान 100 शेअर्स घेतले असते तर आज..
अदानी गॅस मध्ये 16,300/- चे 3,39,100/-
अदानी ट्रान्समिशन मध्ये 24,500/- चे 3,63,500/-
अदानी एंटरप्राइज मध्ये 24,000/- चे 3,13,000/-
अदानी पावर मध्ये 3,800/- चे 41,200/-
अदानी ग्रीन एनर्जी मध्ये 37,100/- चे 2,41,100/-
अदानी पोर्ट्स मध्ये 35,700/- चे 8,72,00/-
एव्हडे पैसे झाले असते!
सामान्य लोकांनो, सत्तेत कोण आलं गेलं त्यावर राजकारण होतंच राहणार.. चुकीच्या ठिकाणी लोकशाहीत आवाज उठवतच राहावं लागणार.. पंरतु आर्थिक जगात सत्तेचा, बदलत्या जगाचा, बदलणाऱ्या ट्रेण्डस आणि गरजांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे… राजकीय पक्ष, नेते आपल्याला विविध विषयांत गुंतवून ठेऊन मूर्ख बनवत असतात… आणि आपण मात्र अंधभक्त – सतरंज्या उचलण्यात धन्यता मानत असतो.. विचार करा, प्रगती करा! share-market