Business loan for women:राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महिलांना व्यवसायासाठी 3 लाख बिनव्याजी कर्ज मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी उद्योगिनी योजना राबविली जात आहे.
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा
परंतु जिल्ह्यात अद्याप या योजनेची अंबलबजावणी सुरु झाली नाही.
केंद्र शासनाच्या वतीने व महिला बाल विकास मंत्रालयाकडून उद्योगिनी योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत महिलांना व्यवसायासाठी 3 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज महिला उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे.
या तीन लाख रुपये कर्जातून महिलांना आपला लघु उद्योग सुरु करून आर्थिक उन्नती साधता येणार आहे.
योजनेसाठी कागदपत्रे व निकष Business loan for women
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, जन्म दाखला, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक व दोन पासपोर्ट फोटो लागतात.
या योजनेसाठी १८ ते 55 वयोगटातील महिला पात्र राहणार आहे. संबधित महिलाचा क्रेडीट स्कोअर मजबूत असावा, यापूर्वी घेतलेल्या एखाद्या कर्जाची योग्यरीत्या परतफेड केलेली असावी.Business loan for women
उद्योगिनी योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्जाची उपलब्धता कडून दिली जाणार आहे