सरकारी योजना

Maharashtra Rojgar Sangam Yojana 2024 महाराष्ट्र रोजगार संगम योजना २०२४ विषयी माहिती

२०२४ मध्ये महाराष्ट्र सरकारकडुन आता महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना पाच हजार रुपये पर्यंतचे अनुदान प्रदान करण्यात येणार आहे. आज पाहावयास गेले तर आपल्या महाराष्ट्र राज्यात तरुणांसाठी आवश्यक तितक्या नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीयेत त्यामुळे आपल्या भारत देशातील लाखो तरूण आजही बेरोजगार आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने आता राज्यातील अशा सर्व बेरोजगार तरूणांसाठी Rojgar Sangam ही योजना सुरू केली आहे.

रोजगार संगम काय आहे ? Rojgar Sangam Yojana

ही महाराष्ट्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी सुरू केलेली योजना आहे.

रोजगार संगम ह्या योजनेअंतर्गत जे देशातील तरूण आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिवारातील आहेत म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अणि त्यांच्याकडे कुठलाही रोजगार देखील नाहीये अशा बेरोजगार तरुणांना आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते.

रोजगार संगम योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरूणांना किती अनुदान दिले जाते?

ह्या योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये म्हणजे वर्षाला ६० हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाते.

पीएम किसान मानधन योजना विषयी माहिती

योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या योजनेअंतर्गत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे तसेच त्यांच्याकडे कुठलेही रोजगाराचे साधन देखील नाही अशा देशातील बेरोजगार तरुणांना अनुदान देऊन शासनाच्या वतीने आर्थिक मदत केली जाते.

एवढेच नव्हे तर रोजगार संगम योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे नोकरी नाही अशा देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात येतात.

रोजगार संगम योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत प्रदान करणे तसेच त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, ज्यांच्या अंगी कुठलेही कौशल्य नाही त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, स्त्रियांना स्थानीय पातळीवर नोकरी प्राप्त करून देणे हे रोजगार संगम ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

रोजगार संगम योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी –

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असावी.
  • व्यक्ती कमीत कमी पाचवी इयत्ता उत्तीर्ण असावा.
  • अर्जदार व्यक्ती अठरा ते चाळीस ह्या वयोगटातील असावा.
  • इतर राज्यातील का अर्जदार ह्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

रोजगार संगम योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला पुढील कागदपत्रे जोडावी लागतील –

  • ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • बॅक खाते पासबुक
  • ईव्हीएस सर्टिफिकेट
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • इमेल आयडी
  • मोबाईल नंबर

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करावा लागेल?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी बेरोजगार तरूणास rojgar mahasangam.gov.in ह्या रोजगार संगम योजनेच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.अणि योजनेसाठी आपला अर्ज सादर करावा लागेल.

अर्ज करताना सर्वप्रथम आपल्याला नावनोंदणी करून घ्यावी लागते.यानंतर योजनेसाठी देण्यात आलेल्या अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी लागते.अणि मग फाॅम भरून झाल्यानंतर त्याला आवश्यक ते कागदपत्र जोडुन अपलोड करायची असतात.अणि आपला फाॅम खाली दिलेल्या सबमिट बटणावर ओके करून जमा करायचा असतो.

यानंतर डाॅक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते आपण योजनेसाठी पात्र ठरल्यावर आपल्याला आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक संदेश पाठविण्यात येतो.

नंतर योजनेचे दरमहा पाच हजार रुपये वार्षिक ६० हजार इतकी रक्कम आपल्या खात्यात जमा केली जाते.

रोजगार संगम योजनेसाठी कोण पात्र ठरणार?

देशातील सर्व बेरोजगार जे गरीब कुटुंबातील आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे ते ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.फक्त त्यांनी किमान पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button