सरकारी योजना

मिष्टी योजना काय आहे ? What is Mishti Scheme ?

मिष्टी योजना ही मॅग्रोव ह्या वनस्पतींच्या बाबतीतील महत्वाची योजना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते ह्या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते.

केंद्रीय बजेट २०२३/२०२४ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ह्या योजनेची घोषणा केली आहे.

Mishti Scheme ही योजना एकुण अकरा राज्यात अणि दोन केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येत आहे.आपल्या भारत देशाच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्याच्या उद्देशाने मिष्टी योजना सुरू करण्याची घोषणा केली गेली आहे.

योजनेअंतर्गत ५४० स्ववेअर किलोमीटर एवढ्या भागात ह्या मॅग्रोव वनस्पतींचे जतन संवर्धन करण्यात येत आहे.मिष्टी योजनेअंतर्गत देशातील सर्व किनारी भागात खारपुटीची रोपे लावली जातील.

आज एकूण भारतीय क्षेत्रापैकी 0.15 इतके क्षेत्र खारफुटीने व्यापलेले आहे.हे साधारणतः ४९७५ चौरस किलोमीटर इतके आहे.

ही विशेष बाब आहे की भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर खारफुटीची जंगले आहेत.

कॅम्पा फंड,मनरेगा फंड, तसेच इतर स्त्रोतांची सांगड घालून ही मिष्टी योजना राबविण्यात येत आहे.म्हणजे ह्या योजनेसाठी लागणारा एकूण निधी हा मनरेगा कॅम्पा फंड इत्यादी स्त्रोतांपासुन गोळा करण्यात येणार आहे.

Mahatma Phule Shetkari Karjmukti Yojna महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना विषयी माहिती

मिष्टीचा फुलफाॅम mangrove intiative for shoreline habitats and tangible income असा होतो.

कॅम्पा फंडचा फुलफाॅम compensatory afforestation fund management and planning authority असा होतो.

कॅम्पा फंडची स्थापणा देशातील वनीकरण क्रियाकलाप मध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आली होती.

मनरेगाचा अर्थ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असा होतो.2005 च्या मनरेगा कायद्यांतर्गत ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती.

खारफुटीची व्याख्या मीठ दलदलीची झाडे आणि झुडुपे अशी केली जाते.हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय समुद्रकिनार्यांच्या आंतरभरतीच्या झोनमध्ये वाढतात.

मिष्टी योजनेचा एकूण कालावधी – Total Duration of Mishti Scheme –

योजनेचा एकुण कालावधी ५ वर्षे इतका आहे म्हणजे ही योजना पाच वर्षांसाठी राबविण्यात येत आहे.

मिष्टी योजनेचे मुख्य उद्दिष्ट – Main objective of Mishti Scheme –

समुद्र किनारया लगत खारपुटीची लागवड करणे हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

याचसोबत ह्या योजनेअंतर्गत खारपुटीच्या जंगलांचे संवर्धन देखील करण्यात येणार आहे.

खारपुटीचे महत्व –

माती सुपीक बनवण्यासाठी आणि तिच्या क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी खारफुटी अत्यंत महत्त्वाची आहेत.

खारपुटी ही चक्रीवादळापासुन संरक्षण करते.

जमिनीच्या संचयनाला चालना देणे, मातीचे किनारे स्थिर करणे आणि जोरदार वारे, भरती-ओहोटी आणि लहरी उर्जेला प्रोत्साहन देणे यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

खारफुटीच्या जंगलात जलशुद्धीकरण क्षमता असते.जी वाहून जाणारे पोषकद्रव्ये शोषून पाण्याची गुणवत्ता सुधारते.

Guava Leaves benefits |पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button