loanट्रेंडिंगसरकारी योजनासामाजिक

Annasaheb Patil Loan : आर्थिक दुर्बल घटकातील युवा उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज ! ऑनलाइन करा अर्ज.

Annasaheb Patil Loan : राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग व्यवसाय करता यावा. याकरिता राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळामार्फत बँकेकडून कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केली, तर त्या कर्जाचे सव्वा चार लाखापर्यंत चे व्याज हे आर्थिक मागास विकास मंडळ भरते. अर्थात हे कर्ज बिनव्याजी दुर्बल घटकातील तरुणांना मिळते. महामंडळाची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत 4509 बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कुठे व कसा करायचा येथे क्लिक करून पहा

येथे क्लिक करून पहा.

बिनव्याजी कर्ज 2023 साठी आवश्यक कागदपत्रे

  • PAN card of the applicant
  • Ration Card
  • Aadhar Card
  • Income certificate of husband and wife
  • Business related documents

तुम्ही घरबसल्या जिओसोबत फक्त 2 तास करा हे काम आणि दरमहा कमवा 50,000 ते 60,000 रू पर्यंत !

बिनव्याजी कर्ज अर्ज कुठे करावा?

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालाची मदत अर्जदारांनी घेऊ नये. इच्छुक युवकांनी थेट महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कागदपत्रे अपलोड करावीत. कोणतीही अडचण येत असेल, तर तात्काळ जिल्हा समन्वय एक कार्यालयात संकल्प संपर्क साधावा. 2022 पासून ही कर्ज मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत केली गेलेली आहे. या वाढलेल्या मर्यादेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेमधून लाभ घ्यावा. Annasaheb patil loan apply onlin

Apply BOB Personal Loan : ही बँक देईल 50 हजार रुपये वैयक्तिक कर्ज फक्त 5 मिनिटांत, येथून ऑनलाइन अर्ज करा.

285 कोटी 64 लाख कर्जाचे वाटप

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत जिल्ह्यातील 4 हजार 509 बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देऊन त्यांना सक्षम बनवले आहे. या तरुणांना विविध बँकांनी तब्बल 285 कोटी 64 लाख 98 हजार 386 रुपये इतक्या कर्जाची वाटप केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांची किंवा मध्यस्थाची कोणतीही गरज नाही. असे महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन पाटील यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी https://www.udyog.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.

संपर्काचा पत्ता

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग,
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
दूरध्वनी. 22657662,
फॅक्स क्रमांक.22658017
ईमेल:apamvmmm@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button