ट्रेंडिंग

Business Idea : अगदी घरातून अत्यंत कमी गुंतवणुकीतून सुरु करा हा स्वतःचा व्यवसाय , आणि महिन्याला कमवा 70 ते 80 हजार रुपये.

Business Idea : जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर. जर तुम्ही व्यवसायातून भरपूर पैसे कमवू शकत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अतिशय उत्तम बिझनेस आयडिया सांगणार आहोत. टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय असं या व्यवसायाचं नाव आहे. या व्यवसायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही. सध्या बाजारात या व्यवसायाला खूप मागणी आहे. आज जवळपास सर्वच सेवा पुरवठादार, शोरूम्स, रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी छापील टी-शर्ट परिधान करण्याचा ट्रेंड आहे. तसेच अगदी गाव खेडा ते शहरात अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि स्थानिक पातळीवरील टुर्नामेंट्स मध्ये अशा प्रिंटेड टी-शर्ट्सची खूप मागणी असते. टी-शर्ट प्रिंटींगच्या वाढत्या मागणीत जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर त्याच्या मदतीने तुम्ही उत्तम पैसे कमवू शकता, तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दलची सर्व माहिती.

टी शर्ट प्रिंटिंग मशीन खरेदी करण्यासाठी

येथे क्लिक करा

टी शर्ट प्रिंटिंग (T-shirt printing) म्हणजे काय?

टी शर्ट प्रिंटिंग बिझनेस हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये प्लेन टी शर्टवर स्पेशल प्रिंटरच्या साहाय्याने अनेक प्रकारची प्रिंटिंग केली जाते ज्यामुळे त्याचा लूक खूप छान होतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचा लोगो, विशेष डिझाइन, खेळाडू किंवा हिरो चा फोटो इत्यादी छापलेले असतात. आजकाल कंपन्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीच्या लोगोसह छापलेले टी-शर्ट घालण्याची परवानगी देतात. खेळाडूंना त्यांच्याच देशाचे खास टी-शर्ट घालावे लागतात, हे सर्व टी-शर्ट टी-शर्ट प्रिंटिंगद्वारे तयार केले जातात.

तुम्ही या मशीन्सशी संबंधित व्यवसाय करून, महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता ? ,पहा काय आहे

हा व्यवसाय कसा सुरू करावा

How to Start an Online T-Shirt Business: अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. T-Shirt Printing Business तुम्ही सुमारे ७० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू करू शकता. यासोबतच या व्यवसायातून दर महिन्याला सुमारे 30 हजार रुपये ते 40 हजार रुपये कमावू शकता. या व्यवसायासाठी, आपल्याला कच्चा माल म्हणून टी-शर्टची आवश्यकता असेल. यासोबतच अनेक गोष्टींची गरज भासणार आहे. जसे प्रिंटर, हीट प्रेस, संगणक, कागद इत्यादी. सर्वात स्वस्त मॅन्युअल मशीनमधून 1 मिनिटात 1 टी-शर्ट प्रिंट करता येतो. Business Idea

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपायचे वैयक्तिक कर्ज देत आहे एका दिवसात.

👆👆👆👆👆👆👆

किती खर्च येईल

जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू करता, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला टी-शर्ट प्रिंटिंगसाठी एक मशीन (t shirt printing machine) विकत घ्यावं लागतं. या मशीनची किंमत सुमारे 50 हजार रुपये इतकी आहे. त्याचबरोबर प्रिंटिंगसाठी तुम्हाला पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट लागेल. जे तुम्हाला जवळपास 120 रुपयांमध्ये मिळेल. टी-शर्ट प्रिंटिंगची किंमत 1 ते 10 रुपयांपर्यंत आहे. थोड अधिक चांगल प्रिंटिंग हवं असेल, तर त्यासाठी थोडा जास्त खर्च येतो. याची किंमत 20 ते 30 रुपयांपर्यंत असेल. त्याचबरोबर 200 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत तुम्ही ते सहज विकू शकता. जर तुम्ही हे टी-शर्ट्स थेट विकलेत तर तुम्ही किमान 50 टक्के कमावू शकता.

घरगुती महिलांसाठी टॉप 10 व्यवसाय कल्पना घरी बसून लाखो रुपये कमवा.

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टी-शर्ट प्रिंटिंग (T-shirt printing) साठी लागणारे रॉ मटेरियल

  • टेफ्लॉन शीट – 400 रु. प्रति शीट
  • सबलिमेशन टेप- 300 रु. (10 mm)
  • सबलिमेशन प्रिंटर – रु. 16000 ते रु. 24000
  • प्रिंटिंग इन्क- रु. 1099
  • टी शर्ट- 80 रु.ते 115 रु

Business Idea: 3 रुपयांचा माल 30 ला विका, इथून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मध्ये माल खरेदी करा आणि दिवसाला 2 ते 3 हजार कमवा

ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने विक्री करा

तुम्ही जे टी-शर्ट तयार कराल ते स्वतः ऑनलाइन देखील विकू शकता. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात खूप कमी खर्च करता. त्यासाठी स्वतः चा एक ब्रँड तयार करावा लागेल. मग तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या मदतीने हे टी-शर्ट्स ऑनलाईन विकू शकता. एकदा का तुमचा व्यवसाय वाढू लागला की मग तुम्ही तो आणखी वाढवू शकता. जर तुम्हाला चांगल्या दर्जाचे टी-शर्ट प्रिंट करायचे असतील किंवा तुम्हाला जास्त टी-शर्ट प्रिंट करायचे असतील तर तुम्ही अधिक महागडे मशीन खरेदी करू शकता. Business Idea

मी उद्योजक

मी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही टेक्नॉलॉजी /सामाजिक /उद्योजकीय / सरकारी योजना / शेतीविषयक अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो. उपडेट साठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button