ट्रेंडिंग

Business Idea: सरकारी मदतीसह सुरु करा हा व्यवसाय, महिन्याला लाख रुपये सहज कमवू शकता.

Business Idea तुम्हालाही व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हालाा एका व्यवसायाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही एका दिवसात 4,000 रुपये सहज कमवू शकता आणि महिन्याचे 1,20,000 रुपये सहज कमवू शकता. इतकी कमाई करुन देणारा हा व्यवसाय कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही कॉर्न फ्लेक्सच्या व्यवसायाबाबत (Corn Flakes Business) बोलत आहोत.

तुम्हालाही व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हालाा एका व्यवसायाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही एका दिवसात 4,000 रुपये सहज कमवू शकता आणि महिन्याचे 1,20,000 रुपये सहज कमवू शकता. इतकी कमाई करुन देणारा हा व्यवसाय कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही कॉर्न फ्लेक्सच्या व्यवसायाबाबत (Corn Flakes Business) बोलत आहोत.

या व्यवसायासाठी मशिन, वीज, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, जागा आणि साठा ठेवण्यासाठी गोदाम लागेल. हा business loan व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असली पाहिजे जिथे तुम्ही मका पिकवू शकता. याशिवाय साठवणुकीसाठीही जागा आवश्यक आहे. आपल्याला गोदामाची देखील आवश्यकता असेल. तुमच्याकडे एकूण 2000 ते 3000 चौरस फूट जागा असावी. Business Idea

एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी अंदाजे 30 रुपये खर्च येतो आणि बाजारात ते 70 रुपये किलो दराने सहज विकले जाते. जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकले तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. त्याच वेळी, जर तुम्ही महिन्याचा विचार केला तर तुम्हाला 1,20,000 रुपयांपर्यंत कमाई होईल.

मी उद्योजक

मी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही टेक्नॉलॉजी /सामाजिक /उद्योजकीय / सरकारी योजना / शेतीविषयक अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो. उपडेट साठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!