सरकारी योजना

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड योजना २०२४ विषयी माहिती Sovereign gold bond 2024 scheme information in Marathi

जे व्यक्ती सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत पण सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ते सोने खरेदी करावे की नाही ह्या चिंतेत आहे. अशा सोन्यामध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणुक दारांसाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे. हया योजनेचे नाव सोव्हेरीयन गोल्ड बाॅड Sovereign gold bond 2024 योजना असे आहे.

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड काय आहे ? What is Sovereign gold bond 2024 ?

ही एक शासकीय सोने गुंतवणुक योजना आहे.जिच्यामध्ये गुंतवणुक करून गुंतवणुकदारांना अधिक नफा प्राप्त होईल.

ह्या योजनेअंतर्गत गुंतवणुकदारांना अत्यंत स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी प्राप्त होत आहे.

लवकरच आरबीआयच्या सोव्हेरीयन गोल्ड बाॅड ह्या योजनेच्या नवीन हपत्याचा आरंभ होत आहे.सोव्हेरीयन गोल्ड बाॅड ह्या योजनेच्या नवीन हप्त्याची फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरूवात केली जाणार आहे.

हा भारतीय रिझर्व बँकेच्या सोव्हेरीयन गोल्ड योजनेचा चौथा हप्ता असेल.

म्हणुन ज्या गुंतवणुकदारांना सोन्यामध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही एक गुंतवणुक करण्याची चांगली संधी आहे.

शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४ विषयी माहिती

योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी गुंतवणुक सुरू होणार आहे?

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड ह्या योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी गुंतवणुक करायची सुरूवात १२ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.

१२ फेब्रुवारी २०२४ पासुन सर्व सोन्या मध्ये गुंतवणुक करू इच्छिशौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४ विषयी माहितीत असलेल्या गुंतवणुक दारांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड ह्या योजनेच्या चौथ्या हपत्याला १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सुरूवात होईल.

योजनेमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड ही एक आरबीआयकडुन चालविण्यात येणारी एक महत्वपूर्ण शासकीय योजना आहे.

हया योजनेमध्ये गुंतवणुक करत असलेल्या गुंतवणुक दारांना आपल्या गुंतवणुकीवर सुरक्षेची हमी देखील प्राप्त होत असते.

योजनेमध्ये गुंतवणुकदाराला एका वर्षाच्या कालावधीत किमान एक ग्रॅम जास्तीत जास्त चार किलो इतके सोन्याची खरेदी करता येते.

वेगवेगळ्या ट्रस्ट तसेच संस्था ह्या योजनेअंतर्गत एका वर्षात २० किलो इतके सोन्याची खरेदी करू शकतील.

योजनेमध्ये गुंतवणुक केल्यास केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला २.५० टक्के इतके व्याजदर प्राप्त होत असते.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत?

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड ह्या योजनेमध्ये गुंतवणुकदाराने जर आॅनलाईन पदधतीने आपल्या पैशांची गुंतवणूक केली तर त्याला सोन्याच्या किंमतीत प्रत्येकी पन्नास ग्रॅम इतकी अतिरीक्त सुट प्राप्त होते.

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड ह्या योजनेमध्ये गुंतवणुकदार एकुण आठ वर्षांच्या कालावधीसाठी आपल्या पैशांची गुंतवणूक करू शकतात.

सोन्यामध्ये गुंतवणुक केलेल्या ज्या गुंतवणक दारांना ह्या योजनेतुन बाहेर पडायचे आहे त्यांच्यासाठी पाच वर्षानंतर ह्या योजनेतून बाहेर पडण्याचे आॅप्शन देण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत सोने खरेदी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या अटी –

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड योजनेमध्ये सोने खरेदी करून आपल्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आपले केवायसी झालेले असणे गरजेचे आहे.

याचसोबत आपल्याकडे स्वताचे पॅनकार्ड देखील असायला हवे.

सोव्हेरीयन गोल्ड बाॅड योजनेअंतर्गत सोने खरेदी कसे करायचे?

योजनेअंतर्गत चौथ्या हप्त्यात सोने खरेदी करण्यासाठी आपल्याला एस एच सीआईएल,एन एस इ,बी एसई तसेच इतर मान्यताप्राप्त असलेले कुठलेही स्टाॅक एक्सचेंज कमर्शियल बॅक यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

मी उद्योजक

मी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही टेक्नॉलॉजी /सामाजिक /उद्योजकीय / सरकारी योजना / शेतीविषयक अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो. उपडेट साठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button