Best home loan : “या” बँकांकडून गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल, तुम्ही मोबाईलवरून व्याजदरचे नवीन नियम पाहू शकता !
Best home loan: दिवाळी आणि या सणासुदीच्या काळात बँका अशा काही ऑफर घेऊन आल्या आहेत, (Best home loan) ज्याचा फायदा घेऊन तुम्ही कमी व्याजदरात गृहकर्ज घेऊ शकता. (Best home loan) या काळात, अनेक बँका व्याजदर आणि इतर शुल्कांवर सवलत देतात, (Best home loan) तसेच चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांकडून कमी व्याज आकारतात.
मोबाईल वरुन 5 मिनिटात 5 लाखाचे होम लोन मिळवण्यासाठी
वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आरबीआय रेपो दरात सातत्याने वाढ करत आहे आणि परिणामी बँकांकडून कर्ज घेणे महाग होत आहे. सणासुदीच्या काळात घर आणि वाहन खरेदीसाठी गृहकर्ज आणि कार लोन घेण्याचा विचार करणाऱ्यांना आता अधिक व्याज द्यावे लागणार आहे, तसेच त्यांचा ईएमआयही पूर्वीपेक्षा जास्त असेल. mudra loan sbi
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, 15 लाखापर्यंत वाढीव निधी भेटणार, अर्ज प्रक्रिया सुरू