Post Office: पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी अन् दर महिना कमाई करा

पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी अन् दर महिना कमाई करा: Post Office Franchise and earn monthly

पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी Post Office Franchise घेऊन तुम्हाला व्यवसाय करता येईल. या व्यवसायासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. फक्त ५ हजार रुपयांची गुंतवणूक करुन तुम्हाला योजनेत सहभागी होता येईल. इंडिया पोस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत Post Office पोस्ट कार्यालयांचा विस्तार होणार आहे. देशात १० हजार नवीन पोस्ट कार्यालये सुरु करण्याची योजना आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर पोस्ट खात्याच्या मार्फत बँकिंग सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे. सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेत तुम्ही सहभागी होऊ शकतात. तुम्ही पोस्ट खात्याची फ्रेंचायझी घेऊन त्यामाध्यमातून कमाई करु शकता, असे त्यांनी म्हटले आहे.

पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी कशी घ्येची येथे क्लिक करून पहा

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

कोणाला घेता येणार फ्रेंचायझी? Who can take the franchise?

फ्रेंचायझी घेऊन पोस्ट खात्याच्या अनेक योजना आणि बँकिंग सेवा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात या सेवा पुरविण्यासाठी पोस्ट खात्याकडून फ्रेंचायझी देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत घर बसल्या पोस्ट कार्यालय सुरु करता येऊ शकते. त्यामाध्यमातून चांगली कमाई करता येऊ शकते. या फ्रँचायझीसाठी Post Office Franchise तुम्हाला पोस्ट खात्याकडे अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर पुढील १५ दिवसांत पुढील कार्यवाही होईल. कमीशन आधारावर तुम्हाला या योजनेतून कमाई करता येईल. इयत्ता ८वी उत्तीर्ण, वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना या योजनेत सहभागी होता येईल. तुम्हाला संगणकीय ज्ञान असणे ही आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

Back to top button
error: Content is protected !!